मला कविता करणं जमत नाय!

02 July 2010 वेळ: Friday, July 02, 2010
मला कविता करणं अवगत नाही. यमक तसे पटा-पट्ट जुळवतो.
औ म्हन्ताल तुमी, थोडं निवांत बसायचं नी मग आकाशाकडे एक नझर टाकून एक ओळ लिवायची.
पण ते तसला काय सुचतच नाय बघा. दगडू ला पटत न्हवता. पाहिलुंद त्याला असाच एक यमक लिहून दाखवलं होतं.

तर हे आहे आमचं जी-टॅाक वर झालेलं बोलणं.


मी: वाह कसलं यमक जुळलं

दगडू: शाबास

आय एम proud ऑफ यु.

मी: आता आणखीन कवितेच्या ओळी सुचायच्या आधी तू विषय बदलतोस का.......मी

चालू होऊ?

दगडू: होजा चालू

मी: तू त्या माझ्या मागच्या शीघ्र कवितेचा नमुना पचवलेला दिस्तोयेस

दगडू: वेल

कातडे जाड झाले

मी:

कातडे जाड झाले, माडाच्या झाडा वर माड आले,

संध्याकाळी सगळे गार झाले....

कोल्हिणीच्या शेपटीला केस फार आले.


सिग्नल-ला बाबा गाडी का थांबते?
उगा खोटे खोटे गेंड्याचे कातडे घालून का येते?

देशील बत्तासे कुटून, जेंव्हा पाकात टाकायला पीठी साखर जाईन मी विसरून


दगडू: ए गप्पे

अलाह..... अलाह उठा ले

मी
:
गप्पे गापे करून गोळी देशील झाडून.....

म्हणून मीच कविता करणे दिले सोडून! "


ह्या कवितेचं नाव - "प्रेम"



मी दगडूला ह्या आधी ऐकवलेली कविता वाचायची हिम्मत असेल तर, निशस्त्र या. डायरी-भर असली यमक ऐकवीन ;)

6 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    कोण म्हणालं तुला कविता करायला जमत नाय..
    हे म्हणजे असं झालं कि टकलावरती केस उगत नाय...
    तु यमक जुळव म्हणजे कविता होईल तयार...
    खणखण खणून, खणून टाक भुयार...

  2. हा हा एकदम त्या कॉमेडी एक्प्रेस या कार्यक्रमातील कवीची आठवण झाली ;)

  3. Aakash Says:

    हाहा! आरे, सौरभने पण मला कॉमेडी एक्स्प्रेस च्या, माझ्या कवी-बंधू बद्दल ऐकवला.....नेमका टी.व्ही आणि माझ्यात थोडे मतभेद आल्यामुळे काही कल्पना न्हवती. आजच youtube वर गाठतो.

  4. Deepti Says:

    बाप रे काय काव्य आहे हे...आहा हा सुंदर
    तू comedy express मधल्याला नक्की टक्कर देशील...मला खात्री आहे!!! lol

  5. Aakash Says:

    चेत्या online भेटला. मग आमच्या तानसेन आणि सोंड्याचा सूड त्या वर उगवला!
    आता पर्यंत लायी सहन केलं! आता पासून मी पण असला छळवाद देणार!
    लगेच दोन कविता घोटल्या ( मी कविता रचत नाही)
    म्हटलं नवीन पोस्ट तयार करण्या पेक्षा ह्याच धाग्याच्या प्रतिक्रियांमध्ये भर टाकावी!

    तरी पहिली कविता सदर करत आहे!
    कवितेचं नाव आहे - घोडा

    "शिकरण खाता खाता सुचली एक ओळ,
    T.V वर चालू होता कार्यक्रम पापड पोल!
    आई म्हणे आता पट्ट पट्ट कांदे सोल,
    मी तिचा विचार पडला फोल,
    आता आयुष्याचा झालाय मोठा झोल,
    जेवणात रोज मिळतात बुटाचे सोल!"

    आणि दुसर्या कवितेचं नाव मी कवितेच्या शेवटी सांगीन! कारण कवितेचं नाव वाचून तुम्ही चट-कन कविता कश्या बद्दल आहे ते ओळ्खल. म्हणून हा सस्पेन्स!

    माझ्या कडून लिहून घेतलं असतं ते गाणं,
    तर आज ते जगभर प्रसिद्ध झालं असतं.
    तर ते गाणं आईकून लोकांनी theatre जाळला,
    आणि crew ला भर चौकात ठेचून मारला
    कोणी तरी त्या कवीला धरला,
    पण त्याच्या, कवितांना आणखीन एक श्रोता मिळाला
    star news वर उडाला हल्ला
    जेव्हा कॅमेरा म्यान ने टिपला एक माणूस,
    शोधात असतांना त्याचं लहान पंचा आणि झबलं

    कवितेचं नाव > भेट

  6. Dagadu Says:

    inspired by none but You
    साला एक डास माणसाला हिजडा करतो
    म्हणून मी त्याला मुजरा मारतो
    आकाश म्हणे रक्त माजे तो पितो
    आणि ज्या थाळीत खातो तिथेच साला चेद करतो


    Get well soon Mamu

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates