रजनी योग!

12 September 2010 वेळ: Sunday, September 12, 2010
आज एक रजनीकांत चा dialogue सुचला!
ह्याचा आगा पिच्छा हे केवळ माझे सर्व रजनी भक्त-बंधू आहेत!

"अबे ए अपने body के हर पुर्ज़ेपे LEFT, RIGHT और CENTRE मार्किंग करवा ले. क्योंकि, मैंने तेरे टुकड़े करने के बाद, तेरे लोगों को तेरी body इकट्ठा करने / जोडने में दिक्क़त नहीं होनी चाहिए!"
- सुप्पर स्टार रजनीकांत


आम्ही जास्तीत जास्त रजनीकांत चे dailogue फ्रेम करू शकतो, पण शब्द निवडणे हे रजनी-देवा वर अवलंबून आहे!

तसेच ह्या वर्षी आम्ही रजनीकांत बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तयारी कुठे हि कमी पडू देणार नाही. पण सोबतच काही नियम आणि सय्यम हि पाळू!
वेळच्या वेळी माहिती पुरवल्या जाईल, फोटो आणि प्रसादासाठी थोडा धीर बाळगा :)

कुठे काही चुकला असेल तर माफ़ करा!

3 प्रतिक्रिया

 1. सौरभ Says:

  ॐ नमो रजनिदेवोः नमः

 2. Aakash Says:

  हा मंत्र पठन चालू असतांना मागून "वख वख" चा पार्श्व सूर असला पाहिजे!!

 3. sanket Says:

  पोस्ट केलंय राव आरती माझ्या blogवर..

  रजनिकांतच्या नावाने... MIND IT अण्णा !!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates