tag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post1820148432309957034..comments2023-08-19T19:28:34.442+05:30Comments on AKS: The Change!सौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-13485898253295227142009-07-03T13:41:06.796+05:302009-07-03T13:41:06.796+05:30खरं आहे... आरसा कधीच खोटं बोलत नाही,तो जे आहे त्या...खरं आहे... आरसा कधीच खोटं बोलत नाही,
तो जे आहे त्याचं प्रतिबिंब दाखवतो...
पण त्या भौतिक जगाच्या प्रतिबिंबात काय पहायचं हे आपण ठरवायचं असतं,
कारण त्यात आपला आत्मा कधीच दिसत नसतो...
म्हणून त्या आरश्यात पहाण्यापेक्षा, स्वतःतच डोकाव कधी,
आणि बघ दिसतो का तुला तो बदल...
बाहेरुन रापलेली काया कितीही तुझी जरी,
प्रतिबिंब ते स्वतःचं दिसेल सुंदर...सौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.com