tag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post4188076171679815005..comments2023-08-19T19:28:34.442+05:30Comments on AKS: मला कविता करणं जमत नाय!सौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-54688132625333658762010-07-05T23:15:16.214+05:302010-07-05T23:15:16.214+05:30कोण म्हणालं तुला कविता करायला जमत नाय..हे म्हणजे अ...कोण म्हणालं तुला कविता करायला जमत नाय..
हे म्हणजे असं झालं कि टकलावरती केस उगत नाय...
तु यमक जुळव म्हणजे कविता होईल तयार...
खणखण खणून, खणून टाक भुयार...सौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-47339718365789716932010-07-06T19:52:40.821+05:302010-07-06T19:52:40.821+05:30हा हा एकदम त्या कॉमेडी एक्प्रेस या कार्यक्रमातील ...हा हा एकदम त्या कॉमेडी एक्प्रेस या कार्यक्रमातील कवीची आठवण झाली ;)विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-12330978700218112010-07-07T18:46:42.483+05:302010-07-07T18:46:42.483+05:30हाहा! आरे, सौरभने पण मला कॉमेडी एक्स्प्रेस च्या, म...हाहा! आरे, सौरभने पण मला कॉमेडी एक्स्प्रेस च्या, माझ्या कवी-बंधू बद्दल ऐकवला.....नेमका टी.व्ही आणि माझ्यात थोडे मतभेद आल्यामुळे काही कल्पना न्हवती. आजच youtube वर गाठतो.Aakashhttp://www.blogger.com/profile/11718616045444567717noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-74737388266701129262010-07-07T19:46:46.673+05:302010-07-07T19:46:46.673+05:30बाप रे काय काव्य आहे हे...आहा हा सुंदरतू comedy ex...बाप रे काय काव्य आहे हे...आहा हा सुंदर
तू comedy express मधल्याला नक्की टक्कर देशील...मला खात्री आहे!!! lolDeeptihttp://www.blogger.com/profile/12739732872488813158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-13691906676355382852010-07-14T16:33:07.641+05:302010-07-14T16:33:07.641+05:30चेत्या online भेटला. मग आमच्या तानसेन आणि सोंड्याच...चेत्या online भेटला. मग आमच्या तानसेन आणि सोंड्याचा सूड त्या वर उगवला!
आता पर्यंत लायी सहन केलं! आता पासून मी पण असला छळवाद देणार!
लगेच दोन कविता घोटल्या ( मी कविता रचत नाही)
म्हटलं नवीन पोस्ट तयार करण्या पेक्षा ह्याच धाग्याच्या प्रतिक्रियांमध्ये भर टाकावी!

तरी पहिली कविता सदर करत आहे!
कवितेचं नाव आहे - घोडा

"शिकरण खाता खाता सुचली एक ओळ,
T.V वर चालू होता कार्यक्रम पापड पोल!
आई म्हणे आता पट्ट पट्ट कांदे सोल,
मी तिचा विचार पडला फोल,
आता आयुष्याचा झालाय मोठा झोल,
जेवणात रोज मिळतात बुटाचे सोल!"

आणि दुसर्या कवितेचं नाव मी कवितेच्या शेवटी सांगीन! कारण कवितेचं नाव वाचून तुम्ही चट-कन कविता कश्या बद्दल आहे ते ओळ्खल. म्हणून हा सस्पेन्स!

माझ्या कडून लिहून घेतलं असतं ते गाणं,
तर आज ते जगभर प्रसिद्ध झालं असतं.
तर ते गाणं आईकून लोकांनी theatre जाळला,
आणि crew ला भर चौकात ठेचून मारला
कोणी तरी त्या कवीला धरला,
पण त्याच्या, कवितांना आणखीन एक श्रोता मिळाला
star news वर उडाला हल्ला
जेव्हा कॅमेरा म्यान ने टिपला एक माणूस,
शोधात असतांना त्याचं लहान पंचा आणि झबलं

कवितेचं नाव > भेटAakashhttp://www.blogger.com/profile/11718616045444567717noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1848240440766528548.post-90695713625099620972010-07-26T15:18:42.008+05:302010-07-26T15:18:42.008+05:30inspired by none but You साला एक डास माणसाला ह...inspired by none but You
साला एक डास माणसाला हिजडा करतो
म्हणून मी त्याला मुजरा मारतो
आकाश म्हणे रक्त माजे तो पितो
आणि ज्या थाळीत खातो तिथेच साला चेद करतो

Get well soon MamuDagaduhttp://www.blogger.com/profile/06244153832482097132noreply@blogger.com