आज दोघं तिघं मित्र बसल्या बसल्या जंगल प्रेम हा विषय कुरतडत असतांना, जुळलेलं हे यमक -
आई झाड,
बाबा वृक्ष,
भाऊ फांदी,
बहिण पारंबी,
गर्ल फ्रेंड पालवी,
बॉस आपण इको-फ्रेंडली~
Extension by Saurabh Bongale - (04:51 hrs.)
मुलं फळं,
आजी-आजोबा पिकलेली पानं,
शेजारी वेली,
परिवार माती,
बाकी भुक्कड पक्षी.
Showing posts with label eco friendly family. Show all posts
Showing posts with label eco friendly family. Show all posts
यमक
28 February 2010
वेळ:
Sunday, February 28, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
Posted In
eco friendly,
eco friendly family,
family,
katta
|
0
प्रतिक्रिया
|
Subscribe to:
Posts (Atom)