एका काळ्या-पीवळी ला हात दावला. आतल्या उर्मट भैीय्याने काही-ही हाव-भाव न दाखवता तसाच बसून रायला. मायला, मला वाटला नसन् यायचा याला. मी परत दुसरी टॅक्सी हुड्कू लागलो, तर मला म्हणे - "चलो, बैठो. ई छोटी बात पे नाराज हो गये आप." आन् ह्या-ह्या करत आपले गुटख्याने रंगलेले लाल दातांच्या फटी मधून हसला. असन्न, म्हणल ह्या भैययांची विनोद करायची पद्धत.
२-४ चौक पुढे जात नाय, त्यो बगाल तिकड नाका बंदी. एक "बॅरिकेड" चुकवला की दुसरा यायचा. मग डाव्या हाताला "मुंबई मध्यवर्ती कारागृह" दिसला.......... म्हणून्न येव्डा बंदोबस्त लावलाय व्हय! चालयच्च म्हणा. तेवढ्यात आमचा भैीय्या "जानकारी" द्यायला लागला! (भैीय्या माहिती देतो असा तुम्ही कधी एकलाय काय?......हा, तर ते "जानकारीच" देतात.)
"ये कसाब को इधर ही रखे हैं|, उसका अंडा सेल यहाँ से दिख्ता हैं|" वाक्य संपता-संपता त्याने एका बाजूला हात हलवला. मी खिडकीतून बघितला, काय दिसला नाय. भैीय्या ने लगेच गाडी चा वेग कमी केला. एखाद्या वाहन-चालकाने महालक्ष्मी, सिद्धिविनायक समोरून जाताना गाडी हळु करावी तशी - हळु करून नीट दर्शन घडावे हीच माझया भैीय्या-ची इछा व्हती. अन्न तेव्ढ्यात मामा-न आम्हाला आडवला. "तपासणी" कराया आडवले-ला. मी सायेबांना लगेच खीस्से रिकामे करून दावले.
मग आपणबी लगेच आपली गाय छाप काढली. "का व, ते कसाब खरूखार आतिर्येकी हाय का व? त्यो मराठी पण बोलतो म्हने...."
साएब तंबाखू मळत "नाय हो, कसला काय....नेमका त्यो राज साहेबांच्या दहशाति मूळे मराठी शिकलाय. हा अरेस्ट केला आणि कैदेत टाकला, पहिली मागणी केली ती - लोकसत्ता! जनाब - कुमार केतकरजी के संपादकीय पढ्ना चाहते थे| हे बिर्याणी वग्रे नंतर च्या गोष्टी. परवाच, त्याने ३ ईडियट्स बघायची जिद्दही केली. मग काय काल संध्याकाळी जड्ज साहेब स्वतः मंजुरी घेऊन आले. त्यांना पण आता मनवीया हक्क समितीच्या पाचकळ गोष्टीवरुन घेराव सहन होत नाही."
म्या तर आ वासून बघत बसलेलो, तर २ गिटार वाजवणारे कसाब च्या अंडा सेलमधे शिरले.....
थोद्यवेळाने शब्द येऊ लागले.......
Pura saal hum
Mar mar ke jee liye
Ek pal to ab humein jeene do
Jeene do
Na na na….Na na na….Na na na….Na na nana na….
Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna blow up once again
(Chorus 1993 blast’s ke kaidi)
Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna blow up once again
Kandhon ko Rocket launcher
Ke bojh ne jhukaya
Ak-47 chalana to khud
Papa ne sikhaya
Jeehaad karoge to jannat,
Likh likh kar pada hatheli par
Taj, oberoi, Leopold ka chaala
Chuppe hue camera ne poora
Poora jawani jalaa daala
Jawani to gayi
Budhappa bhi
Ek pal to ab humein
Jeene do jeene do
Na na na….Na na na….Na na na….Na na nana na….
Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna grow up once again
Na na na….Na na na….Na na na….Na na nana na….
Na na na….Na na na….Na na na….Na na nana na….