तसं आपलं डोस्कं तिरकं फिट झालंय. तिरसटपणा बद्दल लिहायचंच झालं तर आपन ज्यादा पुरवणी मागून घेऊ. पुण्यात आल्यापासून जरा तिरसटपणा वाढला असावा.
आज-काल शंत्या काहीही विचारायच्या आधी विचारतो, तू सिरीय्स्ली उत्तर देणार असशील तर विचारतो.
काही बॉलच असे असतात कि त्यांना संण्कुन्न बॉउंड्री पलीकडे करून टाकावं अशी एकाच इच्छा मनात येते. तसाच एखादा प्रश्न असा येतो, कि त्याला बॉउंड्री दाखवल्या शिवाय उत्तर देण्याची मज्जा राहत नाही.
मुंबईत असतांना मित्रांचे फोने आले की . हाल हवाल पुसतात, कधी येणार अशे काही विषय तोंडी लाऊन, मग मुद्द्याचं बोलू लागतात. परवाच एका मित्राने विचारलं -
"और मुंबई में गर्मी - वर्मी कैसी है?" आपन्न लगेच उत्तर घेऊन हाझर.आज-काल शंत्या काहीही विचारायच्या आधी विचारतो, तू सिरीय्स्ली उत्तर देणार असशील तर विचारतो.
काही बॉलच असे असतात कि त्यांना संण्कुन्न बॉउंड्री पलीकडे करून टाकावं अशी एकाच इच्छा मनात येते. तसाच एखादा प्रश्न असा येतो, कि त्याला बॉउंड्री दाखवल्या शिवाय उत्तर देण्याची मज्जा राहत नाही.
असाच एक किस्सा परवा दिवशी झाला. जसं मनात येईल तसं माझ्यातला "gangster" जागा होतो, मग "अप्पान लई तिरक्या ..डोक्याचे"
हाहाहा... भाय वैसे मुंबाय का क्या हालहवाल???