घरी बसून, स्वतःच्या cologne च्या भाप्क्यात हा फोटो बारा वाटतो.
ह्या पुढच्या फोटो मी पलीकडून काढला असता तर नक्कीच चांगला आला असता. पण मीच त्या बाजूस जाणे टाळले. मला इतरांच्या "private time " चा आदर आहे. (थोडक्यात मला माझ्या फ्रेम मध्ये उकिडवे बसलेले ससे नको होते.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
aha.....seriously speechless
excellent snaps....i liked that black n white one :)superb!!!
pahila foto chhan edit zaalay... kaawla kasla toryat baslay :D
dusra foto jithun pan kadhla gelay best nighalay. thoda paper texture taak old foto effect yeil :)
उकिडवे बसलेले ससे नको होते lolzzz