गेल्या रविवारी शहराबाहेर फेरफटका मारला, लागे हात कॅमेरा होताच. चालत्या गाडीतूनच शटर उडवला. माफ करा, सध्या वाचायला अशुद्ध लेखन पुरवू शकत नाही... :) लवकरच एखादा पोस्ट टाकीन (हा माझा विचार आहे.)
अजून काही फोटो आहेत, टाकीन निवांत. (प्रोफेसर ला blogging चा नाद लावला पाहिजे)
हे विरजण जमलं नाही रे... :(
Kuth gele hote be??
चालत्या गाडीतूनच शटर उडवला>>>> म्हंजे ओ काय?? बाकी त्या उडत्या पाखराचा फोटू झकास!!!
abe challni...sakali 4.00 la post kelay..?
>>> सध्या वाचायला अशुद्ध लेखन पुरवू शकत नाही... :)
हाहाहा