गेल्या २-३ वर्षांपासून, शुक्रवार म्हंटलं की प्लेलिस्ट वर गोल्ड स्पॉटचं - फ्रायडे वाजवल्या शिवाय दिवस सुरूच होत नाही. वीकएंडची चाहूल लागली असतांना, हे गाणं एकदम मूड बनवून जातं. मग दिवस कसा एकदम मस्त जातो.
आजची संध्याकाळ तर एकदम विशेष!
विजांचा गड-गाडाट, दाटून आलेले ढग आणि हलका पाऊस.
घर बसल्या माहोल तयार! पटकन एक चांगला फोटो पण मिळाला.
अश्यात, मस्त एक कप कॉफी घेऊन > गोल्ड स्पॉटचं - फ्रायडे वाजू द्या.
0 प्रतिक्रिया