Egg in the Basket / Egg in the Nest

21 August 2010 वेळ: Saturday, August 21, 2010
आजची सकाळ > आता पर्यंत तरी साधारण.
बाहेरचा माहोल > रिप-रिप पाऊस.
मग काय फक्त चहा/कॉफी पिऊन साजरी करणार हि सकाळ?

खूप दिवस झाले बिथोवीन ची सिम्फनी नंब. ९ चघळली नाही.
क्षणात मिडिया प्लेअर आपले काम चोखपणे बजावू लागले.
(घरातला माहोल तर सेट झाला!)

आता पोटोबा! 
आज असं काही तरी केलं पाहिजे, कि खाण्यात मजा येईल.
बंडूने इलाजाचे नाव सुचवले - "एग्ग इन द बास्केट" / "एग्ग इन द नेस्ट"


पद्धत:
स्टेप १: 

स्टेप २:

स्टेप ३:
मीठ-मिरे पूड हलकेच भुर्कवा


स्टेप ४:


****

आता बाहेर पावसाने जोर पकडलाय. 
सिम्फनी नंब. ९ मध्ये व्हायलिन चे सूर उंचच उंच उडत आहेत.......
एक घोट आल्याचा चहा, अन एक घास एग्ग इन द बास्केटचा!




 

4 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    खास खास... व्व्व्वाह्ह!!! धम्माल जमलय!!! मी तोच विचार करत होतो हे बरोब्बर ब्रेडच्यामधे कसं येतं?? आता हा प्रयोग इकडेपण होणार. :) फोटो मस्ताड आलेत. :) माहौल!!!

  2. Deepti Says:

    आणि खायला पण एकदम मस्तच....just loved this idea!!! :)

  3. अरेच्च्या.. सही आणि सोप्पं देखिल आहे...

  4. अनघा Says:

    अरे व्वा! मस्त आणि सोप्प आहे की हे! धन्यवाद!
    :)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates