गुढी पाडवा २०१०

17 March 2010 वेळ: Wednesday, March 17, 2010
माझ्या अपार्टमेंटच्या बाहेर मी उभारलेली गुढी :)

    
Thanks to Megh for the creative idea

...तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

आपला,
(शुभेच्छुक) सौरभ

6 प्रतिक्रिया

 1. भारीच आइडिया आहे सौरभ...
  गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

 2. सौरभ Says:

  same to u & ur family Anand :)

 3. प्रयत्न चांगला होता.. दरवाजाच्या ऐवजी बाल्कनीमध्ये का नाही लावली रे???

 4. सौरभ Says:

  अरे आमच्या अपार्टमेंटला बाल्कनी नाही. खिडक्यापण अश्या आहेत की तिकडेसुद्धा अडकवायची सोय नाही. म्हणून दरवाज्याबाहेरच्या होल्डरमधे लावली. :D

 5. अनघा Says:

  मस्त!! मला एकदम एका दिवाळीत दुबईला आमच्या स्टुडियो अपार्टमेंटच्या दाराबाहेर मी लावलेल्या पणत्या आठवल्या! :)

 6. सौरभ Says:

  इकडे आम्ही दणक्यात गणपतीपण साजरा करतो. त्याचे फोटो टाकेन लवकरच. :)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates