मरीन ड्राईव - Mumbai 003

19 August 2010 वेळ: Thursday, August 19, 2010
काल दुपारी मरीन ड्राईव होऊन येतांना, आकर्षक माहोल आणि कॅमेऱ्याची साथ घेऊन मुंबई स्काय-लाईन चे काही फोटो काढायला थांबलो. पण मग ओळीत बसलेल्या छत्र्या अन त्याखाली त्यांचे मालक-मालकीणबाई दिसले. 

त्यांचे ते vibrant colors बघून आकाश हि भरून आलं होतं  

3 प्रतिक्रिया

  1. Deepti Says:

    as usual मस्ताड फोटो !!!!

  2. Matach :)

  3. ashwini Says:

    chhan photo aani mojak likhan

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates