वीकेंड गेट अवे

01 October 2010 वेळ: Friday, October 01, 2010
गेल्या रविवारी शहराबाहेर फेरफटका मारला, लागे हात कॅमेरा होताच. चालत्या गाडीतूनच शटर उडवला. माफ करा, सध्या वाचायला अशुद्ध लेखन पुरवू शकत नाही... :) लवकरच एखादा पोस्ट टाकीन (हा माझा विचार आहे.)अजून काही फोटो आहेत, टाकीन निवांत. (प्रोफेसर ला blogging चा नाद लावला पाहिजे)
  

5 प्रतिक्रिया

 1. सौरभ Says:

  हे विरजण जमलं नाही रे... :(

 2. Mihir Says:

  Kuth gele hote be??

 3. चालत्या गाडीतूनच शटर उडवला>>>> म्हंजे ओ काय?? बाकी त्या उडत्या पाखराचा फोटू झकास!!!

 4. Prathamesh Says:

  abe challni...sakali 4.00 la post kelay..?

 5. >>> सध्या वाचायला अशुद्ध लेखन पुरवू शकत नाही... :)

  हाहाहा

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates