संत्रवाणी - निश्चय

23 April 2010 वेळ: Friday, April 23, 2010
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

आजकाल मी कोणतीच गोष्ट सिरिअसली नं घेण्याचं खुप सिरिअसली ठरवलं आहे.

आपला,
(सिरिअस) सौरभ

2 प्रतिक्रिया

  1. मी खुप सिरियसली ही पोस्ट वाचली, आता सिरियसपणा सोडू का ?

  2. सौरभ Says:

    ती पोस्ट सिरिअसली घे आणि सिरिअसपणाच्या बाबतीत सिरिअस होऊन सिरिअसपणा सिरिअसली सोडून दे. :D :P

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates