पावभाजी

22 July 2010 वेळ: Thursday, July 22, 2010


हि पावभाजी चाखल्यावर मी मोठ्या गर्वाने स्वतःबद्दल शेखी मिरवू शकतो की पावभाजी बनवण्यात मी कोणालाही मागे टाकू शकतो.

आपला,
(बल्लव) सौरभ


10 प्रतिक्रिया

 1. झालं.... अल्टरनेट बिजनेस मिळाला... आता तुला काळजीचे कारण नाही रिसेशनचे ;)

 2. सौरभ Says:

  हो अरे खरंच, एखादा कॅटरिंगचा बिझनेस किंवा फुड-चेन चालू करु शकतो मी. :D

 3. yummyy

 4. vishubhau Says:

  चिमण्या बल्लवा..... धन्य आहे रे तुझी..... ५१ च्या ५१ मसाले लक्षात होते तुझ्या !!!! जबरदस्त !!!!!!!!!!!!!

  तुझा,

  (कौतुकी) विशुभाऊ

 5. सौरभ Says:

  @विक्रम: :)

  @विशुभाऊ: अरे, कसले मसाले आणि कसलं काय? जे हाती लागले ते अंदाजाने टाकले. एवरेस्टचा पावभाजी मसाला होताच सुवास द्यायला. पण तु जर का खाल्ली असतीस ना, बोटं चाटत राहिला असतास... अव्वल झालेली :)

 6. वा.. काय काय करतो रे तू... काम, सत्संग आणि शेफ सुद्धा .. :D
  आणि हो अशी काही पोस्ट कोणी टाकली की आम्ही आमच्या खादाडी ब्लोगर ग्रुपमध्ये जोरदार.. 'णी..शे..ध..' नोंदवतो... :P

 7. सौरभ Says:

  अरे, तुझ्या खादाडी ग्रुपला चारचांद लावण्यासाठी मी खाली एक लिंक देतो आहे. गणप्या म्हणून ह्या बल्लवाचार्याच्या पाककृत्या नुसत्या चाळल्यातरी भरल्या पोटाची भुक पुन्हा चाळावते. do visit...

  http://www.misalpav.com/newtracker/707

 8. Aakash Says:

  aarey, baba bongale cha formula hit aahe! mi try keli pav-bhaji! fakta end la 7-8 lavang ani thodya laal mirchya mixer madhun paste karun ghetlya. ani pav bhaji madhe ti paste warun add keli!
  waah asa kahi zann-zannit zanka aala! mashyallah!

 9. अरे मिसळपाव ठावूक आहे... तिकडे जात नाही मात्र मी... :) त्याची करणे वेगळी आहेत.. असो... जय खादाडी... :)

 10. सौरभ Says:

  @Bunnya: लवंगा आणि लाल मिर्च्यांच वाटण!!! हा प्रयोग पुढल्यावेळी नक्की करुन बघतो.

  @रोहन: मीपण गेले अनेक महिने नाही गेलो तिकडे. पण ह्या बल्लवाचार्याने अक्षरशः भुरळ घातली रे.

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates