सवाई गंधर्व

17 December 2010 वेळ: Friday, December 17, 2010
ह्या वेळी जमेल तितकं सवाई गंधर्वला जायचं ठरवलं. 
लिहण्यासाठी खरच काही उरलं नाही. 
तुम्ही अजून कधी गेला नसाल, तर नक्की जावा. 
2 प्रतिक्रिया

  1. अनघा Says:

    मी गेलेय..ऐकलंय...सुंदर सुंदर...खूपखूप वर्ष झाली पण....ज्या वर्षी स्मिता पाटील गेली त्या वर्षी ती वाईट बातमी तिथेच पहाटे पहाटे कानी आली होती...

  2. भानस Says:

    सौरभ, अरे तुझ्या इतक्या सुंदर शब्दांवर प्रतिक्रियाच टाकता येत नाहीये. :( काय गडबड करून ठेवली आहेस तू...

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates