आज्जीची मटण रस्सा पाककृती

19 December 2010 वेळ: Sunday, December 19, 2010
आजी अमेरिकेला गेली असतां, आजीने खास पारंपारिक मटण करायची दिक्षा वरुणला दिली.  

थोडक्यात ओळख देतो :
आजी : रोहिणी कुलकर्णी
Anchor & Post porcessing : वरुण वैद्य.
Property : वरुण आणि रेणुका.

5 प्रतिक्रिया

 1. अनघा Says:

  मग, पुढल्या वेळी जेव्हां वरुणने मटण केलं ते आजीच्या तोडीचं झालं का? :)

 2. Aakash Says:

  हाहा!! जमलं की!! पण वरुणला त्यातल्या तेलाच्या प्रमाणाची थोडी भीती पण वाटली!

 3. THE PROPHET Says:

  सॉरी अपन भेजीटेरियन.. नो कॉमेंट्स! :-|

 4. सौरभ Says:

  अर्र्र्र्र्र्र्र विद्या, एका चविष्ट पाककृतीला मुकलास रे. भाज्या तुझं भलं करोत.

 5. नवर्‍याला मेल केली आहे लिंक..त्याने बनवली की मग सांगेन घरी कशी होते ती..
  सध्या मात्र फ़क्त तोंडातलं पाणी गिळता गिळता ही प्रतिक्रिया लिहितेय.....

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates